प्रेम आणि मराठी कविता!
सध्या चहुबाजूने प्रेमाचा वर्षाव आपल्याला Valentine’s Week मध्ये बघायला मिळतोय! प्रेम म्हटलं की आठवतात त्या कविता, शायरी, गज़ल वगैरे वगैरे. प्रेमाला भाषा नसते असं म्हणतात पण प्रत्येक भाषेत ‘प्रेम’ तितक्याच वेगवेगळ्या रीतीने व्यक्त होतं हेही तितकच खरं! मराठी साहित्यात कवी मंडळींनी ‘प्रेम’ …