Pune Natyasattak 2023

“पुणे नाट्यसत्ताक २०२३” ह्या सोहळ्यात नाटक, संगीत, अभिवाचन अशा अनेक विविधरंगी कलाकृती तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
तर जाहीर करत आहोत ह्या वर्षीच्या ‘पुणे नाट्यसत्ताक’ – पुण्यातील सर्वोत्तम नाटकांचा महोत्सवाचं वेळापत्रक!!
तारखा – 13, 14, 15 जानेवारी; 20, 21, 22 जानेवारी 2023
नाट्यगृहे –
द बॉक्स, पुणे
द बेस, पुणे
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
ज्योत्स्ना भोळे सभागृह, पुणे
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
ऑनलाईन तिकीट विक्री सुरू – TicketKhidakee वर
फोन – 9112064646
सीझन पास – ₹ 1200
सिंगल तिकीट – ₹ 120 पासून
Book Tickets
तुम्हा सर्वांना 2023 च्या हार्दिक शुभेच्छा..
भेटूया पुणे नाट्यसत्ताक मध्ये !!