Afaratafari - Wide Wings Media

Blog

Afaratafari

तुमच्या रोजच्या ऑफीस मध्ये घडणारी ही आमची कोरी करकरीत, अफरा तफरी!!

वाईड विंग्स मीडिया प्रस्तुत, गौरव बर्वे लिखित आणि ऋषी मनोहर दिग्दर्शित
‘अफरा तफरी’ 

तारीख – बुधवार १ मे, २०२४ 
वेळ – संध्याकाळी ७:३० वा
स्थळ – श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे.
Book Tickets 

Write a comment