"गाण्याचे अंतरंग" (Online Music Appreciation Workshop For All) - Wide Wings Media

Blog

“गाण्याचे अंतरंग” (Online Music Appreciation Workshop For All)

 

Wide Wings Media आयोजित,

“गाण्याचे अंतरंग”
(Online Music Appreciation Workshop For All)

सुप्रसिद्ध संगीतकार “कौशल इनामदार” यांची संगीत रसग्रहण कार्यशाळा.

प्रत्येकाला गाणारा गळा नसला तरी गाण्याविषयी प्रत्येकाच्या मनात आत्मीयता, ममत्व आणि कुतूहल असते. याच कुतूहलाने अनेक प्रश्न आपल्याला पडतात.. या आपल्या प्रश्नांना उत्तरे ‘गाण्याचे अंतरंग’ या कार्यशाळेत देत आहेत संगीतकार कौशल इनामदार…..

दिनांक : ५ जुन ते ७ जुन २०२०
वेळ : सायंकाळी ७:३० ते ९:३०(३ दिवस रोज २ तास)
स्थळ : Online तुमच्या घरून

For Registration Contact : +91 9112064646.

Email- id: media.widewings@gmail.com

Write a comment