"आम्ही दुनियेचे राजे"- एक संगीतिका.... - Wide Wings Media

Blog

“आम्ही दुनियेचे राजे”- एक संगीतिका….

संगीत आणि नाट्यक्षेत्रात अनेक दिग्गजांनी आपला अमीट ठसा उमटवला,रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. या अनभिषिक्त सम्राटांना “आम्ही दुनियेचे राजे” चा मानाचा मुजरा…

“आम्ही दुनियेचे राजे”- एक संगीतिका….
संगीत आणि नाट्यकलेच्या दिग्गजांचा सूरमयी प्रवास उलगडण्याचा एक सविनय प्रयत्न.

स्थळ- भरत नाट्य मंदिर, पुणे
वेळ- बुधवार, २ ऑक्टोबर १९, दुपारी १.०० वा.

फोन बुकिंग- ७४४७४०५८४४
ऑनलाइन बुकिंग- https://ticketees.com/bookshow?showid=5641&dramaid=1383

Write a comment