भावनांचे धागे: सोबतीच्या करारातून कथांची विण

“आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन,वहीवर नाव लिहिताना, मनावरही लिहित होतो,तिला ही मी दिसत होतो…” दत्तप्रसाद रानडे त्यांच्या सुरेल आवाजात वैभव जोशी यांच्या भावनांना जीवंत करतात. निनाद सोलापूरकर यांच्या सिंथच्या सुरांनी जादूचे एक नवीन परिमाण आणले आहे, जे श्रोत्यांना एक अनोखा अनुभव देते.संगीताची टीम म्हणजे अमोद कुलकर्णी आणि मिलिंद शेवारे, जे आपल्या वाद्यांच्या सुरांनी या … Read more

पुण्याचं नाट्यशिखर: नाट्यसत्ताक रजनी २०२४

पुण्यात थंडीची पहाट. २५ जानेवारीची रात्र, सर्वत्र एक निराळंच चैतन्य! दिव्यांच्या प्रकाशात न्हालेलं ‘झपूर्झा – म्युझियम ऑफ आर्ट ॲण्ड कल्चर’. मनात उत्सुकता आणि अंगावर शहारे उभी करणारी थंडी. ‘नाट्यसत्ताक रजनी २०२४’ – एक कला महोत्सव ज्याने पुणेकरांच्या हृदयात एक खास जागा निर्माण केली आहे. आठ वर्षांचा हा प्रवास, खरोखरच थक्क करणारा! या महोत्सवाचे आयोजन ‘वाइड … Read more